अण्णा नाईक परत येणार या वाक्याने अवघ्या महाराष्ट्राला वेडं लावलेलं आणि सर्वांची रात्रीस खेळ चाले 3 या मालिकेची उत्सुकता आणखीनच वाढवली....
करोनाच्या पार्श्वभूमिवर आणि पावसामूळे यामालिकेच शुटिंग बंद करण्यात आलं होत...
अखेर या मालिकेच शुटिंग सुरू करण्यासाठी सगळी मंडळी पुन्हा एकदा सांवतवाडी दाखल झाली आहेत...
मात्र आपल्या सर्वांची लाडकी शेवंता कुठे गेली हा प्रश्न आपल्या सगळ्यांच पडला होता.... आणि या प्रश्नांच उत्तर घेऊन शेवंता भेटिस आली आहे...
Poojavo
#RatrisKhelChale3 #ApurvaNemlekar #Shevanta #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber